पान:भाषाशास्त्र.djvu/273

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ । भाषाशास्त्र, ऋणी आहेत, असे मोठमोठ्या पाश्चात्य पंडितांच्या देखील अनुभवास आले. आणि भाषाशास्त्राचे खरे मूळ व त्याचा शुद्ध पाया केवळ संस्कृत भाषाच आहे, अशी सुद्ध त्यांची बालंबाल खात्री आपोआपच झाली, १ Hervas. Catalogue of languages. (II. 134,-135.) २ « But stripping off all exaggerations, and making all due allowances, the Sanskrit is still the mainstay of Indo-European philology; it gave the science a rapid development which nothing else could have given; it imparted to its conclusions a fulness and certainty which would have been otherwise unattoucracble." । ( Whitney's Study of Language. P. 229. 1867 ) . वरील अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)