भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २५९ ७८६ ते ८०९ पर्यंतच्या मुदतीत, त्याच्याकडे मंका आणि साले नांवाचे भरतखंडांतले दोन सुप्रसिद्ध वैद्य होते. ह्यापैकीं, मंकानें सुश्रुताचे संस्कृतांतून इराणींत भाषान्तर केले. ह्याशिवाय, अनेक विषयांवर जे एक संस्कृत ग्रंथै लिहिलेला होता, त्याचाही त्याने इराणींत तरजमा केला. कोणी एक कंके नांवाचा ज्योतिषी सुद्धां हरूण आलराशीदच्या पदरी होता, असे आलबीरूणीचे ह्मणणे आहे; आणि हाच भिषक् असल्याचेही कित्येक सांगतात. तसेच, मंकबा नांवाचा दुसरा वैद्य देखील त्याच्याच दरबारी होता, अशा विषयीं रीनाँडचा लेख आहे. तदनन्तर, खालीफ अल मामम्च्या कारकीर्दीत, बीज | गणिताचे भाषान्तर झाले, व ते महबीजगणिताचे मद बिन मसाने संस्कृतांतन आर भाषान्तर. बींत केले. हे एफ् रोझेन्ने संशोधन करून इ. स. १८३१ सालीं छापले होते. इ. स.९८७ साली, चरकाचे भाषांतर संस्कृतांतून इराणींत आणि इराणीतून आरबत झाले असल्याविषयी फेरिस्तांत सांगितले आहे. पुढे, इ. स. १००० च्या सुमारास, अबू रिहन आल. , बिरूणी हा भरतखंडांत आला, आलविरूणीचा भरतखंडांतील प्रवास, आणि त्याने ह्या देशांत चाळीस वर्षे त्याचे संस्कृत ज्ञान, व घालविली. ह्याचे जन्म इ. स. ९७० लेख. साली झाले, व तो इ. स. १०३८ । १ ह्या ग्रंथाचा प्रणेता चाणक्य असल्याचे सांगतात; व ह्याचेच हीब्यूँत देखील भाषान्तर झालेले आहे. चाणक्याचा हीक्यूंत आणि इतर पाश्चात्य भाषांत झनिक असा अपभ्रंश झाल्याचे दिसते. ३ रीनाँड. ( Reinaud. Memoire. Sur. 1 Inde. P. 315 Paris, 1849.
पान:भाषाशास्त्र.djvu/266
Appearance