कोशरचनेचे प्रथ मांकुर. २४६ भाषाशास्त्र, | असो. येथपर्यंत, भाषाशास्त्राच्या आदिशाखेचें यथा वकाश निरूपण करून, निरुक्त, नाशास्त्राचा ई- व्याकरण, शब्दव्यत्पत्ति, इयादि मसरी शाखा, व ख्य अंगांची अवश्य ती माहिती दिली. सबब, आतां, ह्या शास्त्राची दुसरी शाखा जी कोशरचना, तिजकडे वळू, आणि तत्संबंधी आमच्या आर्य प्रयत्नाची एकंदर दिशा दाखवू. कोशरचना. कोशरचनेचे प्रथमांकुर निबंटुंतच दिसून येतात. ह्या | निघंटुंचा मुख्य उद्देश म्हटला ह्मणजे, थे- वेदार्थाचे प्रकाशन होय. कारण, | वेदांचा अर्थ वेदकालान्तर दिवसानुदिवस दुबोध होत चालला, व सामान्य जनांस तर तो केवळ समजण्याचीच मारामार पडू लागली. तेव्हां, ही अडचण दूर व्हावी, आणि वेदांचे हृद्गत ध्यानांत येण्यास पंचाईतच पडू नये, ह्मणून अनेक विद्वाने एकत्र होऊन, यानी वेदांतील कठिण शब्द एकत्र केले, वे त्यांजबरोबरच नेहेमीच्या प्रचारांतले त्यांचे पर्यायशब्दही दिले. त्यामुळे, पुष्कळ शब्दांचा भरणा एकवटला जाऊन, भासमान होत असलेले दुर्बोधत्व आपोआपच कमी झाले. तथापि, निघंटुची योजना फक्त वेदपरिभाषा कळण्या साठीच असल्यामुळे, त्यांचा सार्वसामान्य कोशाची त्रिक उपयोग होत नसे, हे उघ अवश्यकता. आहे. तेव, विद्वज्जनांच्या ध्यानांत ही अडचण येऊन, उद्भवलेली अवश्यकता पुरी पाडण्या
पान:भाषाशास्त्र.djvu/253
Appearance