पान:भाषाशास्त्र.djvu/239

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ भाषाशास्त्र, वाचक असल्याचे समजून करीत नसत. तर, १ तिरस्कार व अवेहलना, २ वर्णसंकर अथवा मिश्रजात, ३ विदेशी किंवा परकी लोक, आणि ४ ग्राम्य व जंगली, वगैरेचे देखील हे शब्द विशष रीतीने द्योतक असल्याचे, ते निःसंशय मानीत. १. सदरहू विवेचनावरून, वाचकाच्या लक्षांत इतकें खचित यवन शब्दाने अ- येईल की, अष्टाध्यायींतील यवन शचीनत्वाची नाशा- ब्दाने अर्वाचीनत्वाचा भास होण्याचे विती. कांहींच कारण नाही. शिवाय, यवन शब्दाचा शिकन्दराच्या स्वारीशी सुद्धा तिळमात्र संबंध नाही. तसेच, यवन शब्दानें ग्रीक लोकांचाच बोध होतो, अशा प्रतिपादनांतही बिलकुल अर्थ नाही. आणि हीच वस्तुस्थिति खरी असल्यामुळे, पाणिनीत यवन शब्दाचा उल्लेख आहे येवढीच सबब पुढे करून, त्याला अवांचीनत्व आणण्याचेही काडीमात्र प्रयोजन दिसत नाहीं. बरे, पाश्चात्यांचाच लेख, अथवा त्यांचे प्रतिपादन, क्षणपाश्चात्य लेखांत भर खरे मानावे, तर त्यांच्या लिहिविपयास, व तदुद्भूत ण्यांत, आणि इतिहासप्रसिद्ध गोष्टींत, साशंकता. कांहींच मेळ असल्याचे दिसत नाहीं. कारण, शिकंदराच्या स्वारीमुळे आमचे व ग्रीक लोकांचे झणजे अर्थात् यवनांचे, दळण वळण सुरू झाले; किंबहुना, १ मुद्राराक्षस. २ गौतमस्मृति. ३ उणादिसुत्रवृत्ति. Y नामदार तेलंगत मुद्राराक्षसावरील टीका. तेलंग म्हणतात, - “ It hardly needs saying that Mlechha is equivalent to the Greek Bardarian, meaning literally, one cuhto spealcs barabanously. P. XIII.