Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २२५ emphatically claim the epithet of " veracions ?" १eculee_stcutenments click @2'e - the pe? 7e0e7se o) truth; and when I consider that this method of studying Sanskrit philology is pursued by those whose words apparently derive weight and influence from the professional position they hold; - * * * On this ground have I raised my voice. ( Goldstucker on Panini. P. P. 267-268 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता). पण, याहीपेक्षां अप्रतीम आणि अदृष्ट पूर्व मासला ह्मटविपलवसई आ- ला झणजे युगल्ड स्टुअर्टचा होय. णखी एक मासलेवा- ह्या गृहस्थाची गणना नामाकित विईक उदाहरण. द्वानांत होत असून, हा स्कॉटलं. ड्चा एक तत्ववेत्ता ह्मणून सुप्रसिद्ध आहे. परंत, इतकेही असता, त्याच्या मनाच्या समतेच्या नांवाने निव्वळ आंवळ्या एवढेच पूज्य ! हा गृहस्थ आह्मां हिंदूस केवळ तुच्छवतचं मानीत असल्या कारणाने, आमच्या संस्कृत भाषेचे अतिप्राचीनत्व, तिचे नितान्त मोहकत्व, तिचे अलौकिक सौन्दर्य, आणि तिची अपूर्व चारुता, इत्यादि त्याने ऐकिल्याचर, त्याच्या अंगाचा जसा कांहीं तिळपापडच झाला; व त्या संतप्तावस्थेत त्याला भान न राहिल्यामुळे, हिंदूची पुराण संस्कृत भाषा, व त्यांची यच्यावत् ग्रंथसंपत्ति, हे सर्व, केवळ १ आणि आमच्या ह्या सांप्रतच्या पडत्या दशेत आह्माला तुच्छवत ते कोण समजत नाहीं ! पंके निमग्ने करिणि भेकोभवति मूर्धगः । भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध. पु. १ लें. प्रस्तावना पहा. ५ « The despised Hindus. " ( Introduction to the Science of language. By A. H Sayce. vol. I. P. 45. 1880).