पान:भाषाशास्त्र.djvu/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २१

  • This happens to us through want of good reading and a true way of thinking; for the case is this, that little smothering of knowledge what we have is entirely derived from the East. They first communicated it to the Greeks ( a vain, conceited people, who never' penetrated the depths of Oriental १०iscdon ); from whom the Romans had theirs....... And it is the wildest conceit that can be imagined, for us to suppose that we have greater geniuses, or greater application, than is to be found in those countries. " ( Ockley's History of the Saracens. )

सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता ). आतां, भारतीय वाङ्मयाला, किंबहुना अखिल आर्य ग्रंथसंपत्तीला, आणि त्यांतही पुराणतम पाथ्यात्यांच्या म- लेखांना, अर्वाचीनत्व आणण्याकडे नाचा कल, बहुतेक पाश्चात्यांची, व त्यांतही अनेक विद्वज्जनांची, आणि नावाजलेल्या पंडितांची, कशा त-हेची प्रवृत्ति झाली आहे, व अजून देखील होत आहे, याबद्दलचे थोडेसे दिग्दर्शन येथेच केले पाहिजे. कारण, तसे न केले तर, प्रमाद होण्याचा विशेष संभव आहे. सबब, एकंदर वस्तुस्थिति वाचकाच्या ध्यानात येण्यासाठी, ही अल्प सूचना अगाऊ देण्याचे साहस करीत आहे. शिवाय, भाषाशास्त्राच्या संबंधाने ब्राह्मणांचे प्रवर्तक, . निघंटकार ( नैघंटक ), शाकटायन, संस्कृत ग्रंथांचे यास्क, पाणिनि, इयाद खचितच पौर्णत्व. फार महत्वाचे असून, त्यांच्या प्राचीन त्वाबद्दलही काडीमात्र शंका उद्भवत नाही. परंतु, पाश्चात्यांस तसे वाटत नसून, हे आमचे पुरातन लेख ते केवळ