पान:भाषाशास्त्र.djvu/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ भाषाशास्त्र, ह्या गोष्टीची सत्यता सर माँनितत्संबंधी माँनियर विल्यम्सचा अनुभव. | यर विल्यम्सला वाटून, त्याने सुद्धा | ह्या संबंधाचे उद्गार प्रकट केले आहेत. तो म्हणतो, There seems too great disposition amon2g European scholars to regard the Hindus as destitute of c. originclity." । कित्येक पाश्चात्यांच्या वृथादर्पाचा अनुभव क्लेिला | आल्यावरून, त्याचे पित्त एकदम ऑक्ले इतिहास- खवळले जाऊन, त्याने सारासीन् काराचे मत. | ( महमदी ) लोकांच्या इतिहासांत, खरी वस्तुस्थिति वाचकापुढे मांडली आहे. त्याचे लिहिणे इतके खरमरति व निःपक्षपाती आहे की, त्यांतील अवश्य तितकें आणि मुद्दयाचे अवतरण येथे दिल्यावांचून राहवत नाहीं. तो सांगतो, ।

  • And to be more particular, the folly of the . Westerns in despising the wisdom of the Eastern Nation, and looking upon them as brutes, and bar barians whilst we arrogate to ourselves every thing that is wise and polite; and if we chance to light upon a just thought we applared ourselves upon the discovery, though it was better understood three thousCUnd eCL's ago ? | १ आमची कल्पकता आजमितीसही कायम असून, ती अनादिकालापासून सतत चालू असल्याविषयी, अनेक पाश्चात्य व खुद्द इंग्रज देखील निष्प्रांजलपणे कबूल करतात. ( ग्रंथकर्ता.)

( The Times of India. Dated I1th July 1896, Hunter, Weber, M. Louic Jacolliot, Sir. W. Jones, &c. &c. ccc. इत्यादींच्या लेखानीच आमचे ह्मणणे सप्रमाण ठरते).