पान:भाषाशास्त्र.djvu/210

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २०३ ताचेति वैयाकरणाः । मंत्रकल्पो ब्राह्मणं चतुर्थी व्यावहारिकीति याज्ञिकाः । ऋचोयजूंषि सामानि चतुर्थी व्यावहारिकीति नैरुक्ताः । सपणां वाग्वयसाक्षुद्रस्य सरीसृपस्य चतुर्थी व्यावहारिकत्येके । पशुपुतूणवेषु मृगेष्वात्मनि चेत्यात्मप्रवादाः ।। (निरुक्तः उ. प. ७.९. मागे पान ८२, ८३ पहा. ) | असो. ह्या निरुक्तावरून असे स्पष्टपणे आणि उत्तम यास्काच्या वेळी व प्रकारे दिसून येते की, यास्काच्यात्याच्या अगोदर भाषे- वेळी व त्याच्याही अगोदर, भाषाची अभिरुचि. शास्त्राची अभिरुचि आम्हां भारतीयांस विशेषेकरून लागली असून, आमचा भर आणि मनाचा ओघ, प्रायः शब्दव्युत्पत्ति व व्याकरण, यांजवरच फार असे. शिवाय, व्याकरण हे भाषाशास्त्राचे एक मुख्य आणि महत्वाचे अंग आहे, अशी देखील तत्कालीन विद्वज्जनांची समजूत होती, यांत तिळभर सुद्धां शंका नाहीं. | ह्याचे प्रत्यक्ष प्रमाण पाहणे असल्यास, आपल्याला क्षणभर निरुक्ताकडेच वळून, आपली खात्री करून घेतली पाहिजे. कारण, त्यांत सुप्रसिद्ध निरुक्तकार यास्क हे असे म्हणतात की, तदिदं विद्यास्थानं व्याकरणस्य कात्स्यैस्वार्थ साधकंच | (निरुक्त. १. १९). आतां, आमचे हे अशा प्रकारचे भाषाविषयक शोध, शब्दव्युत्पत्तिसंबंधी आमचे प्रगल्भत्यासंबंधाने पा पी- विचार, आणि व्याकरणाबद्दलची श्यात्यमतः आमची विलक्षण व नितान्त अभि