पान:भाषाशास्त्र.djvu/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०३. भाषाशास्त्र, भाषाशास्त्र. षयी अनेक मते. भेद व्यक्त होतो, आणि भिन्न भिन्न अश्विनी देवतांव तावि- मीमांसकारांचे अगदों निरनिराळे अ भिप्राय पडतात. कारण, और्णवाभ म्हणतो की, अश्विनींचे अश्व (घोडे ) असल्यामुळे, त्याजछा तद्वाचकच नामधेय पडले आहे. कित्येकांचे असे मत आहे की, अश्विनी म्हणजे द्यावापृथिवी होत, कांहींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांजला दिवस व रात्र समजावयाचे. कोणी म्हणतात की, ते सूर्यचंद्र होत. आणि ऐतिहासिकांच्या मते तर ते कोणी पुण्यशील राजेच असल्याचे दिसते. अश्वैश्विनावित्यौर्णवाभः । तत्कावश्विनो द्यावा पृथिव्यावित्येके । सूर्याचन्द्रमसावित्येके । राजानौ पुण्यकृतावित्यैतिहासिकाः । (निरुक्त. उ. प. ६. १ ). वाचा कशी उत्पन्न झाली, याविषयी ऋग्वेदांत एके वाचेचे प्रकार, व ठिकाणी सांगितले असून, त्याच ऋतत्संबंधी अनेकांचा चेंत तिचे चार प्रकार असल्याबद्दल निरिनराळा अभिप्राय. ही वर्णन आहे. चत्वारिवाक् परिमिता पदानि तानि विदुब्रह्मणा येमनीषिणः ॥ ४५ ॥ ( *. वे. अ. २. अ ३. व २२. म १. अ २२. सू. १६ ४) ह्या चार वाचा कोणत्या, याविषयींची मीमांसा निरुक्तकारांनी तपशिलवार केली आहे. सबब, ती ध्यानांत ठेवण्यासारखी असल्यामुळे, त्यांतील अवश्य तितकें अवतरण वाचकाच्या सोईसाठी, येथे देतो. कतमानि तानि चत्वारि पदानि । ओंकारो महाव्याहृतयश्चैत्यार्पम् । नामाख्याते चोपसर्गनिपा