पान:भाषाशास्त्र.djvu/204

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १९७ त्याला केवळ नीरस, निःसत्व, व बेचव लागतात. फार तर काय सांगावे पण, आमच्या उज्ज्वलित ज्ञानभांडारार्ने पाश्चात्य दर्पास देखील आळा घातला जाऊन, तो आपो आप मावळतो. त्यामुळेच, त्यांच्या डोळ्यांवरील अज्ञानाचे पटलही जाते. त्या योगानेच त्यांची दृष्टि देखील विसृत होते. त्यांचा ज्ञानौघ सुद्धा त्याच कारणाने वाढीस लागतो. आणि आर्यप्रमाणाने इतर सर्व राष्ट्रांचे ज्ञानही त्यांजला केवळ भातुकलीसारखेच वाटते. ह्या संबंधाने पौरस्त्यांनी, आणि त्यांतही विशेषतः | आम्हीं भारतीयांनी विशेष गौरवाने तद्विषयक पाया- लिहावे, यांत तर कांहींच आश्चर्य त्य मत. नाही. परंतु, पाश्चात्य विद्वानांपैक, फार नवजलेले पंडित देखील आमच्या प्रचंड वाङ्मयाची विलक्षण प्रशंसा व मोठी तारीफ करतात. एके १ ह्यासंबंधाने मॉनियरविल्यम्स एके ठिकाणी म्हणतोः « An adequate idea of the luxuriance of Sanskrit literature can with difficulty be conveyed to (ceracteratul Schodan's. | ( Indian Wisdom. P. 1 ). - * I, India, literature, like the whole face of nature, as on @ gigantic scale." * * * | « There ४७, in fact, an immensity of bulks about this ( poetry ), as about every other department of European Mind, Sanskrit literature, which to a accustomed to a more limited horizon, is absolute 2, beauraldering." ( Indian Wisdom. P. 309 ) । सदरह अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)