पान:भाषाशास्त्र.djvu/203

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ भाषाशास्त्र. 05 पुरातन म्हणून मानलेली जी इतर पौरस्त्य व पाश्चात्य राहूँ, ती तत्कालीं आमच्या तुलनेने किती बाल्यावस्थेतील, कशी मागासलेली, आणि मूढ दशेत होती, याचीही कल्पना करण्याला त्यावरूनच चांगलें साधन मिळते. युरोप व अमेरिकाखंडांतील पाश्चात्य राष्ट्रे ग्रीस त्याची इतर देशा- देशाच्या ज्ञानसंपत्तीबद्दल वारंवार शी तुलना, व त्श्रांज- पोवाडे गातात; आणि आमच्या भरवर त्याची सरशी. तखंडासंबंधी ते केवळ अज्ञानांधकारांतच असल्यामुळे, ते आम्हांला रानटी समजून, त्या देशालामात्र सुधारणेच्या अगदी उच्चशिखरावर नेऊन ठेवितात. परंतु, भारतीय ज्ञानाचे तीव्रतेज एकदां कां त्यांजला भासमान झाले, म्हणजे त्याच्याच प्रभेत ते अहोरात्र फिरावयाचा यत्न करितात; आणि तें तेज सहन झाल्यानंतर, ह्या दिव्य, अफाट, व अगाध ज्ञानोदधीतच ते मनसोक्त बुडी मारून राहतात. याप्रमाणे, भारतीयज्ञानामृताची अपूर्व रुचि आणि मिठासपणा कोणाच्याही जिव्हेला एत्याचे कारण. कदां लागल्यावर, बाकीचे सर्व रस १. ह्या नावाजलेल्या ग्रीक लोकांबद्दल, सुप्रसिद्ध पाश्चात्य इतिहासकार जो ऑक्ले, त्याचे कसे मत आहे, ते वाचकाच्या सोईसाठी येथे देतो. तो म्हणतो, | « They ( the Easterns ) fast communicated it (knowledge) to the Greelos ( a vain, conceited people, who never penetrated the depths of Oriental wisdom ); grop oltone the Romanus haud t/tein's. : ( Ockley's History of the Saracens. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.)