पान:भाषाशास्त्र.djvu/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा. १७९ असल्याचे दिसते. कित्येक भरतखंयूरोपखंडांतील आर्य नामधेयाची मुद्रा. डांतून खोरासान मध्ये उतरले, | आाण येथून ते रूस, काळासमुद्र, व श्रेस कडे वळले. काहींनी आमनियांत प्रवेश केला, आणि तिकडून त्यांनी काँकेजस पर्वत, ग्रीस, इताली, व आयर्लंड, इत्यादि देशाकडे आपला मोरचा फिरविला. पण कित्येक तर, डॉन्यूब नदी उतरूनच जर्मनी वगैरे देशांत शिरले. आतां, सदरहू प्रदेशांत, आर्यनामाची मुद्रा कोणकोणत्या ठिकाणी दृग्गोचर होते, हे पाहूं.. श्रेसचे प्राचीनकाळचें नांव ऑरिया होते; आणि जर्म रिया ऊर्फ शेस नीच्या उत्तर प्रान्तानवासी लोकांसही आयल्यांड किंवा आय- आरि अशी संज्ञा असल्याचे आढलंड, व उत्तर कुरु अथळते. इतकेच नव्हे तर, आर्यमूलक वा हायपर बोरियन्स.* शब्द ज्याप्रमाणे इगणी विशेषनामांत पुष्कळ सांपडतात, त्याचप्रमाणे जर्मनीच्या इतिहासांत देखील ओरियेव्हिस्टस् वगैरे अनेक नांवें दिसून येतात. आयलैडांत, म्हणजे यूरोपखंडाच्या अगदी पश्चिम सरहद्दीला तर, आर्यभामसंज्ञक असे प्रत्यक्ष नांवच दृग्गोचर होते. कारण, १ Stephanus Byzantinus. * मागे पान १४. टिप १, २ मॉक्समूलर. ( भाषाशास्त्रविषयक व्याख्याने. भाग १ ला. पा, २८ ३. सन १८८०. ) । ३ असे पाश्चात्य पंडितापैकीं देखील कित्येकांचे मत आहे, आणि प्रोफेसर मॉक्समुलर सुद्धां ती गोष्ट कबूल करतात. कारण, ते एके ठिकाणी असे म्हणतात की, « Though we look invain for any traces of this old national name ( Arya ) among the Greeks and ( पुढे चालू )