पान:भाषाशास्त्र.djvu/187

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० २ . भाषाशास्त्र, आयर्लंड म्हणजे आयलॅण्ड असून, ह्या शब्दाच्या पूर्वपदाचा तर दीर्घ देशान्तरामुळे बराच अपभ्रंश होऊन, उत्तरपदाचा मागमूसही कालान्तराने न राहिल्याच्या योगाने, तद्देशीय व त्या लोकांच्या परिचयाचे (त्यांडअसे ) एक नवीन पदच, पूर्वपदाला चिकटवून दिले आहे. अर्थात्, त्याचा बोध आर्यांची भूमि असाच होतो, यांत बिलकुल शंका नाही. । याप्रमाणे, आमच्या आर्य राष्ट्रत्वाचा वाचक जो आर्य इतर आर्य म्हणजे शब्द, तो कोणकोणत्या खंडांत कशा सस्कृत शब्दांचे रूपां- प्रकारे गेला, आणि त्याची व्याप्त तर, कोणत्या प्रदेशांत कितीसे रूपान्तर होऊन झाली, याविषयीचे अवश्य ते दिग्दर्शन थोडक्यांत केले. सबब, आणखी ज्यास्त खुलासा होण्यासाठी, संस्कृत भाषेतील अन्य शब्दांकडे वळं, व स्थित्यन्तर आणि देशान्तरासंबंधाने त्यांचा ही साक्षप्त इतिहास देऊ. संस्कृतातील मूळशब्द अग्नि, याचे ल्याटिन् भाषेत इग्निस् ( Ignis ) असे रूपान्तर झालेले दृष्टीस पडते. द्यौः शब्दाचा अपभ्रंश ग्रीस देशांत झिअस् (Zeus), इतालीत ज्यूपिटर (Jupiter ), व टयूटॉनिक् भाषेत त्यू (Titu), असा आढळतो. उषस्चें ग्रीक भाषेत इऑस् ( Eos ), नक्ताचे ( मागील पृष्ठावरून पुढे चालू ) Romans, some scholars believe that it may have been preserved in thə extreme west of the Aryan migrations, in the very name of Ireland." ( Lectures on the science of language. vol. 1. P. P, 273-84, ) ।