Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १६९ संस्कृतांतील सम शब्दांचे तामिल भाषेत शेव्व (=सारखा ) हीब्यूत शावा, व चाल्डींत शेवा, सम, इत्यादि श- - याप्रमाणे रूपान्तर होते. संस्कृत ३ । ब्दांचा वृत्तांत. ईक्ष=पाहणे, याचा हवै भाषेत इके (=त्याने पाहिले अगर जाणलें ), असा अपभ्रंश होतो; आणि सं ० मन=हवै० मनाव, सं० ज्ञा ( जा )=ह० नू=वाटणे, नू=जाणणारा, शहाणा. सं० कल्=क० कलीन=बोलावणे, इत्यादि अनेक भाषांत नानाविध फेरफार झाल्याचे दिसते. याप्रमाणे, शमी व तुर्राणी भाषांतील अनेक शब्दांत सिंहावलोकन । संस्कृत माय भाषेचे ऋण व तज्जन्य शब्दांचे निकटसाम्य सूक्ष्म अवलोकनाने दृग्गोचर होऊन, ते व्याकरण मीमांसेने देखील सिद्ध होण्यासारखे आहे. | १ तामिल अथवा द्राविडी भाषा तुराणाच्या शाखा असल्याविषयीं, पाश्चात्यांचे मत आहे. परंतु, आमच्या अल्प समजुतीप्रमाणे, त्या आर्य म्हणजे संस्कृत भाषेच्याच शाखा असून, आम्ही ते मागे ( पान ३७।१६५ पहा ) सप्रमाण दाखविले आहे. त्याचप्रमाणे, प्रबुद्ध भरतांत देखील तत्संबंधी विवेचन आहे. सुप्रसिद्ध स्वामी विवेकानंद म्हणतो कीं, तामिल लोक आर्यच होत. “ The great ancestors of the Aryan race – the great Tamilians." ( प्रबुद्ध भरत. No 54. Jari 1901. P. 14 ). uted १५