पान:भाषाशास्त्र.djvu/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ भाषाशास्त्र. असमता, हैं परोत्कर्ष असहिष्णुत्व, आणि ही अन्वेषणपराङ्मुखता, वगैरे पाहून, आपणांस दुःख व सखेदाश्चर्य वाटल्यावांचून राहवत नाहीं. - अस्तु. कित्येकांचे असे मत आहे की, मनुष्यजाति मानवी प्राण्याच्या एका जोडप्यापासून मिसापोटेमिया उत्पत्तीसंबंधीं पाया- प्रांतांत उत्पन्न झाली; आणि कांहींत्यांत मतभेद. च्या अभिप्रायाप्रमाणे ती आर्मीनियांत तीन जोडप्यापासून उद्भवली. मॅक्समुलर प्रभृतींचे असे म्हणणे आहे की, मानवप्राण्याचे, निदान आर्य जातीचे जन्म तरी, मध्यआशियातील पामीर नामक उच्च पठारावर झाले असून, तेथूनच त्यांच्या शाखा पूर्वपश्चिमदिशेने आशियाखंडांत व यूरोपांत पसरल्या. अर्थात्, त्यांची भाषा आर्य हेती, व त्यापासूनच संस्कृत, झन्द, पाली, ग्रीक, ल्याटिन् , इत्यादि भाषा उद्भवल्या. लॅगचे मत याहून अगदी भिन्न असून, त्याला यापैकी कोणतीही उपपत्ति संमत नाही. कातद्विपयक लेंगचें। रण, त्याचा असा अभिप्राय आहे की, मत. | मानवी प्राण्याची अमुक एक जन्म. भूमि असल्याविषयीं लेशमात्रही पुरावा उपलब्ध नाहीं. | १ ४ This theory, however, has pretty well broken down, since it has been shown that othor branches of the Aryan languages, specially the Lithuanian, contain more archaic elements than either Sanskrit or Zend; that language is often no conclusive test of race." ( P, 41I). “ And although it is not denied that Max Mul ( पुढे चालू )