पान:भाषाशास्त्र.djvu/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषचे उद्गमस्थान. १५५ डार्विनचे असे मत आहे की, मनुष्याचे आदिनिवासडार्विन्चे मत. स्थान आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असावें. परंतु, ब्रिटन्ने ते यूर-आफ्रिकेत असल्याविषयीच आपला अभिप्राय दिला आहे. कित्येक ते दक्षिणोत्तर द्वीपांत किंवा अमेरिका खंडांत असल्याबद्दल सांगतात; आणि कांहीं कांहीं तर असे प्रतिपादन करितात की, मानवी प्रा. ण्याची उत्पत्ति पृथक् पृथक् रीतीने व भिन्न भिन्न प्रदेशांतच झाली असावी. ही सर्व मते, मी वाचकांच्या माहितीसाठीं, येथे सादर केली आहेत. तथापि, त्यांत लेश. सदरहू मतांचे प्रा- मात्रही प्रमाण नाही; आणि म्हणूनच माण्यराहित्य, त्यांचा विचार करण्याची अवश्यकता नाही, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. कारण, एतद्विषयक सूक्ष्म शोध ह्या भूतलावरील प्रत्येक देशांत किंवा निरनिराळ्या खंडांत झालेले नसून, ते फक्त ह्या भतलावरील कांहीं नियमित भागांतच झालेले असल्यामुळे, केवळ एकदेशीयच आहेत. सबब, त्यांवरून सर्वसामान्य सिद्धान्त करण्यास खचितच अडचण आहे. ( मागील पृष्टावरून पुढे चालू ) ler's “ Somewhere in Asia ” may turn out to be a correct guess, it is denied that there is at present a particle of evidence to support it. ” ( P. 412. Human Origins, By S. Laing ). , Races and Peoples नांवाचे पुस्तक पहावे. २ लंग. ( मानवी प्राण्याची उत्पत्त. पान ४१६-१७-१४

  • 1.3 y: । ।। पहा.)