पान:भाषाशास्त्र.djvu/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८८८८८८८-८ ૨૪૮ | भाषाशास्त्र... - मेकॉलेसारख्यांची धांव तर याही पुढे असून, ते आ रबीला, आणि तिच्या बरोबर संस्कृत संस्कृताविषयी मे • भाषेला देखील, केवळ निर्माल्यवत्च कालेचा अनादर. समजतात. आणि त्यांतही विशेष आश्चर्य हे की, त्याजला ह्या दोन्ही भाषांचे बिलकुल ज्ञान नसून, व हे अज्ञान ते स्वतःच केबूल करीत असतांही, ते अशा प्रकारचे धारिष्ट करितात. किंबहुना, ह्या संबंधाने ते खचितच अतीव धृष्टपणा दाखवितात, असे सुद्धा ह्मणण्यास हरकत नाहीं. गिचार्ड व थोमॉसिन् यांचे असे मत असे की, सर्व . गिचाई व था- भाषांची हीब्यू हीच आदिजननी सिन् यांचा भाषावि- होय. आणि त्यामुळे, प्रत्येक भाषेचे षयक अभिप्राय. मूळ शोधण्यासाठी, ते हीब्यूकडेच धांव घेत. पण, त्यांचा सिद्धांतच चुकीचा असल्याकारणाने, त्यांत त्यांना बिलकुल यश न येतां, त्यांचे व त्यांच्या सारख्या दुस-या कित्येक दुराग्रही विद्वानांचे श्रम केवळ -- १ * I have 72ece" found once among the Orientalists themselves, who could deny that a single shelf of a good European library was worth the whole Native literature of India and Arabia.” “I doubt whether the Sanskrit literature be as voluable as that of our Saxon and Norman pro9entiton's." २ * I lucc0e 20 1emotcLedge oj etten Sanslcrit 07' Arrabic. But I have done what I could to form a correct estimate of their value." - ( Minute on Education. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.)