पान:भाषाशास्त्र.djvu/158

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १४९ निष्फळ झाले, आणि त्यांस निराशेने अगदी स्वस्थ बसावे लागले, यांत कांहींच नवल नाहीं. लॉर्ड माँनबाडाची अशी कल्पना असे की, मानवी • लॉर्ड मॉनबाडाचे प्राणी हा वानराच्या एका जोडप्यापामत. सन झाला असून, म नवी भाषा व तिच्या शाखा आणि पोटभेद हे सर्व, मिसर देशांतील देवांनी निर्माण केलेल्या एका भाषेपासूनच उद्भवलेले आहेत. इतकेच नव्हे तर, संस्कृत भाषा मुळची मिसर देशांतली असून, तेथूनच तिचा प्रवेश अँसिरिसने भरतखंडांत केला; व त्या भाषेचीच ग्रीक ही शाखा होय; असेही त्याने आपले मतान्तर कालान्तराने प्रसिद्ध केले. तथापि, लाँड माँनबोडो हा विशेष दुराग्रही नसून, प्रयक्ष पुराव्याचेच माप त्याच्या पदरात पडल्यावर, तो लपंडाव करीत नसे. त्यामुळे, त्याला संस्कृत भाषेनें रहस्य आणि त्यांत स्वयमेव असलेली रसवत्ता, हीं ताबडतोब कळून आली. कारण, संस्कृत भाषेच्या संबंधाने त्याने एके ठिकाणी असे म्हटले आहे की, • There is a language still existing, and preserved among the Brahmans of India, which is a dclien (@d to ever'? 7°espet 0 fine coun2। १ ह्याचा “ भाषेची उत्पत्ति व प्रगति नांवाचा ग्रंथ पहा. Of the origin and Progress of Language. By Lord Nonboddo. 2nd Edition. 6 vols. Edinburgh. 1774.. २ Antient aleteplaysics. vol. IV. P. 357. 3 Anattent Metaphysics. vol. IV. P. 322. * of the Origin and Progress of Language. vol yI. P. 97. (1792 ).