पान:भाषाशास्त्र.djvu/156

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १४७ काफीर ही मानवी प्राण्याची आदिभाषा असल्याविषयीं, ह्या मंडळींच्या प्रतिपादनाचा झोंक दिसतो. प्रोफेसर कीने एके ठिकाणी असे झटले आहे की, संस्कृत भाषेच्या * संस्कृत में भाषाशास्त्राचे केवळ महत्वाविषयी कीची मूलतत्वच होय, ह्मणून जो पाश्चाअपूज्य बुद्धि. त्यांनी त्याचा मोठा देव्हारा माजविला आहे, ते निव्वळ अतिशयोक्तीचाच होय.' अर्थात्, संस्कृत भाषेला इतके महत्व देण्याचे कारण नाही, असा प्रोफेसर मजकूरच्या ह्मणण्याचा आशय समजावयाचा, यांत शंका नाही. । १ काफीर भाषा दक्षिण आफ्रिकेत प्रचारांत असून, त्यासंबंधानें डालर ब्लीक असे म्हणतो की, * “ It is perhaps not too much to say, that similar result may at present be expected from a deeper study of such primitive forms of language as the Kafir and the Hattentot exhibit, as followed at the beginning of the century, the discovery of Sanskrit, and the comparative researches of Oriental Scholars. The Origin of the grammatical form s, o gender and number, the etymology of pronouns, and many other questions of the highest interest to the philologist find their true solution in Southern Aj7dc... . सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) २ • The Sanskrit language, as the Basis of Linguistic Science, and the Labours of the Germanf School in that field, are they not overvalued ' ? ( Transactions of the Philological Society ).