पान:भाषाशास्त्र.djvu/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ १. भाषाशास्त्र, श्रुत, आणि अनेक भाषाकोविदाने, त्याचा सर्वस्वी निषेध व धिक्कार करावा, यांत तर कांहींच नवल नाहीं. | डाक्तर ब्लकचा अभिप्राय याहून अगदीच निराळा असल्याचे दिसते. ते ह्मणतो की, * हवशी व काफीर- भाषाशास्त्राच्या संबंधाने विशेष शोध भाषा, अन्य भाषांचे करण्याच्या कामी, आफ्रिका खंडांतमूळ असल्याबद्ल ब्लीकचे मत. ल्या भाषाच फार उपयोगी आहेत. कारण, मूळधातू, वचन, विभक्ति, आणि शब्दव्युत्पत्ति, इत्यादि विषयक महत्वाच्या प्रश्नांचा उलगडा, तत्परिशीलनानेच होण्यासारखा आहे. ह्या - फ्रिकेतील भाषाचे ब्लीक प्रभृति दोन वर्ग करितात. १ उत्तर आफ्रिकेतील अथवा हबशी भाषा, व २ दक्षिण आफ्रिकेतील अगर कॅाफीर भाषा. ह्यांपैकी, १ ह्यासंबंधाने मॉक्समुलर हा केवळ निर्भिडपणे असे लिहितो की, “ Mere. ridicule would be a very inappropriate and very inefficient answer to such a theory” । ( Lectures. Sc. L. II. P. 10 ). २ Dr. W. H. J. Bleek. Ph. D. Comp@titute 007@?” of the South African languages. 1862. 3 हबशी लोक मिसर देशांतले असल्याविषयी कांहींची समजूत आहे. | ( Journal. American Oriental Society. vol. IV. P. 449. 1854 ). * काफीर भाषेवर ऑपल यार्डनें एक पुस्तक लिहिले आहे, ते पहा ।। ।