Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ भाषाशास्त्र. भाषा वैदिक संस्कृतापासूनच भिन्न भिन्नकाळी उद्भव लेल्या दिसतात. मूरनंतर असे स्पष्टपणे लिहिले आहे की, पुरःण संस्कृत किंवा आर्यभाषा म्हटली म्हणजे, वैदिक संस्कृतच होय. शिवाय, संस्कृत हीच पुराणतम भाषा आहे; आणि तसे मानल्याखेरीज गत्यंतरच नाहीं; कारण, तिच्यांतच प्राचीनतम धातूची रूपे सांपडतात; असे बीमेने प्रति पादन केले आहे. आणि वैदिक भाषेपासूनच संस्कृताचा उद्भव आहे, अशा मतलबाची वेबर टीका करतो. । सदरहूवरून, मूळ संस्कृत जननीपासूनच आर्यभाषेच्या अन्य शाखा उत्पन्न होऊन त्या विस्तृत झाल्या; आणि त्या जसजशा पूर्व व पश्चिम दिशेने फैलावत गेल्या, तसतसे त्यां १ भारतीय साम्राज्य. पु. ९ वें. पान ७८ पहा. डाक्तर मूर म्हणतो, “ Sanskrit, by which must be understood the then current form or forms of the Old Argu70 Speeclu. ? ( Muits. Sanskrit Texts. vol. II. P. I44-145 ). भारतीय. साम्राज्य. पु. ९ वें पान ७९ । ८० पहा. २ बीम लिहितो, “We are davena, ultet/tea' 20e talke it on no, to loolt to Sanskrit for the oldest extant forms; and we do undoubtedly find then there, as contrasted with * Prakrit and Pali. ?? * ( J. R. A. S. 1870. vol. V. New-Series P. 149 ). ३ वेचर म्हणतो, “ Both dialects ( Pali and Sanskrit ) were contemporaneously evolved from one source, २०is the Vedic Language. ( भा. सा. पु. ९ वें. पान ८१. ) वरील अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता)