- -- १२८ भाषाशास्त्र. व अन्यत्र, पूर्वकालीन अवशिष्ट म्हणून जे काही क्वचित सांपडते, ते ह्या प्रचंड विध्वंसाचेच फल होय. असो. उपलब्ध असलेल्या एकंदर प्रमाणांचा विचार करतां, आर्यावर्त ( ह्मणजे भरतखंड ) हीच मानवप्रा . ण्याची जन्मभूमि व त्याचे आदिनिवासस्थान असल्याचे, आमच्या अल्प समजुतीस वाटते. ह्याप्रमाणेच कित्येक पाश्चात्य विद्वानांचाही ठाम आभ पाश्चात्य कल्पनेप- प्राय आहे. आणि त्यावरून, मानवी माणे सुद्धा मानवी प्रा- प्राण्याची मूलनिवासभूमि आर्याण्याची जन्मभान आः वतेच असल्याचे दिसते. कारण, एत र्यावर्त. द्विषयक त्यानी आपले अगदी ठाम मतच प्रदर्शित केले आहे. शिवाय, आमचे भरतखंडच अखिल मानवी प्राण्यांची जन्मभूमि असल्याविषयी क्रूझर नामक फ्रेंच पंडिताचे म्हणणे असन, सर्व जगाचे ते आदिनिवासस्थान असल्याबद्दल एम. लुई. जेकलियटचाही अभिप्राय आहे. ( मागे पान १०२ व ११४ ते ११९ पहा. ) सदरीं नमूद केलेल्या अनेक प्रमाणांवरून, अखिल मासर्व भाषांची ज- नवी प्राण्यांची जन्मभूमि भरतखंडच नुनी संस्कृत व हिची असावी, असे वाटते. आणि हीच जन्मभूमि भरतखंड. गोष्ट खरी असेल तर, त्यांची मूळ भाषा देखील आर्य म्हणजे संस्कृतच असली पाहिजे. कारण, आमच्या आर्य पूर्वजानी ह्या भरतभूमीत जन्म घेतल्यावर, त्यांनी परस्परांचे विचार आपापल्यांत प्रदार्शत करण्यासाठी, कांहीं विशेष संज्ञा मुद्दाम ठरविल्या असल्यामुळे, त्यांची एक सर्वसाधारण आर्यभाषाच प्रचारांत आली.
पान:भाषाशास्त्र.djvu/137
Appearance