पान:भाषाशास्त्र.djvu/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। ८८८१८०७० 222)८०० भाषेचे उद्गमस्थान. १११ की, ह्या देशांत जन्म पावलेल्या ब्राह्मणांपासूनच पृथ्वीवरील सर्व मनुष्यांस, ज्यांच्या त्यांच्या पृथक् पृथक आचारविचारांचे शिक्षण मिळाले. त्यावरून, भरतखंडाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही आमची जन्मभूमि नाही, असे वाटते. एतद्देशप्रसूतस्यसकाशादग्रजन्मनः । Eि स्वस्वं चरित्रं शिक्षेरन पृथिव्यांसर्वमानवाः ॥ २० ॥ ( मनुस्मत, अ. २. ) आतां, कित्येक पाश्चत्यांची अशी समजूत आहे की, तद्विषयक पाश्या- आम्ही आर्य लोक भरतबाह्य देशां. त्यांचे मत, व त्याचे तुन भरतखंडांत आलों, आणि निराधारत्व. येथील लोकांस जिंकून आम्ही आपली नूतन वस्ती ह्या भरतभूमीत केली. परंतु, ह्या कल्पनेस बलवत्तर असे प्रमाण कोणतेही नाहीं. येवढेच नव्हे तर, भरतबाह्य प्रदेशांतून केवळ आगन्तुकाप्रमाणे येऊनच जर आम्ही येथे राहिलो असतो तर, * परकीयांचा देश दुसराच आहे, " ( म्लेच्छे देशस्त्वतः परः । ) असे आम्ही कधी देखील खचितच म्हटले नसते. आम्ही आर्य भरतबाह्य प्रदेशांतून भरतखंडांत आर्को वेबरची कबुली. । असल्याबद्दल, आमच्या ग्रंथांत अथवा ग्रंथांतरी काडीमात्रही दाखला नाहीं, असे वेबरनेही कबूल केले आहे. " In the picture just now drawn, positive signs are, after all, almost entirely cutting, by which |१ ही गोष्ट पाश्चात्य देखील कबूल करतात, व ती वेबर, स्पी जेल, मूर, कॉमेल, मॉक्समुलर, एलफिन्स्टन, इत्यादि नांवाजलेल्या विद्वानांच्या ग्रंथांवरून वाचकांच्या लक्षांत सहजीं येईल. २ मनुस्मृति. अ. २, २३.