पान:भाषाशास्त्र.djvu/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ११२ भाषाशास्त्र. we could recognise the country in which our fore. father's dwelt and had their common home.” ( Modern Investigations on Ancient India. P. 10.) सदरहू, व पुढील अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.) स्पीजेल म्हणतो की, हिंदु, पारसीक, ग्रीक, रोमन, जर्मन, इत्यादि सर्व, आर्यकुटुंबाच्या स्पीजेलचा अभिः । प्राय. नि: शाखा होत. परंतु, त्यांचे मूलनिवा सस्थान कोणते, हे बिलकूल निश्चित झाले नसून, ते केव्हाही निश्चित होण्याचा संभवच नाहीं. | * All these nations Indians, Persians, Greeks, Romans, Germans, Slavonians, and perhaps also the Celts, are branches of one single original family, whose abodes have not yet been certainly determined, and perhaps will never be ascertained in a way to precuude all dispute. " . मूरची अशी स्पष्ट कबुली आहे की, हिंदूंच्या पुराण मूरचे मत. तमग्रंथांत देखील, ते भरतबाह्य प्रदेशांतून भरतखंडांत आल्याचा यत्किचित्ही उल्लेख नाहीं. । | * I must, however, begin with a ccdnadad udanzds8do72, that, so far as I know, 72072e of the Sanskrit books, not even the ancient, contain any distinct reference or allusion to the foreign origin of the Indians. " ( Muir's Sanskrit Texts. vol. II. P. 322. Second Edition ). प्रोफेसर कॉवेल तर असे स्पष्टपणे लिहितो की, भाषे कॉवेलचे ह्मणणे. तील साम्य हे एकप्रकारचा संबंध मात्र दाखविते. परंतु, ते कोणत्यास्थळी आणि केव्हां घडून