११० | भाषाशास्त्र भावार्थः--ब्रह्मावर्तानंतर ब्रह्मर्षिदेश लागते; आणि ह्यांतच कुरुक्षेत्र, मत्स्यदेश, पांचालदेश, व शूरसेनक, यांचा समावेश होतो. द्या प्रदेशांत उत्पन्न झालेल्या ब्राह्मणांपासून, पृथ्वीवरील सर्व मनुष्यांस, ज्यांच्या त्यांच्या पृथक् पृथक् आचारविचारांचे शिक्षण मिळाले. ह्यावरून, अह्मां आयंची जन्मभूमि भरतखंडच असल्याचे उघड दिसते; आणि ही गोष्ट वर नमुद केलेल्या प्रमाणांवरून अगदी शाबीत ठरते. शिवाय, यवतचे वर्णन केल्यानंतर, मनुस्मृतिका रांनी यज्ञाहे म्हणजे यज्ञ करण्याला यज्ञार्हदेश व त्याच्या पलीकडील म्लें- योग्य देश कोणता, हे थोडक्यात साच्छ देश. । गितले; व सदरी जे जे देश नमुद केले, त्या पलीकडील सर्व टापू म्लेंच्छ समजावयाचा, असे त्यांन लिहिले. कृष्णसारस्तु चरति मृगोयत्र स्वभावतः ।। सज्ञेयो यज्ञियो देशो म्लेच्छ देशस्त्वतः परः॥२३॥ ( म. स्मृ. अ. २ ). ह्याखेरीज, आर्य लोकांची उत्पात भरतखंडांतच झाली मनस्मृतीवरून भर- असल्याविषयां, मनुस्मृतीत आणखी तखंडांतच आर्यांची एक प्रयक्ष प्रमाण मिळते. सबब, उत्पात्त. त्याचाही येथेच उल्लेख करणे अवश्य आहे. मनूने एके ठिकाणी स्पष्टपणे असे म्हटले आहे १ आर्या अत्रावर्तन्ते पुनः पुनरुद्भवतात्यायवर्तः । ( कुलूकभट्टाचार्यरुत मनुस्मृतीवरील टीका पहा. ) ( म. स्मृ. अ. २. २२.)
पान:भाषाशास्त्र.djvu/119
Appearance