पान:भाषाशास्त्र.djvu/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ : . भाषाशास्त्र, होती तत्वाचा धडा देखील, आमच्या आर्यउपनिषद् व यां- 18 या पूर्वजांस चांगला माहित असल्याचे, झाला न असर तील उत्त्र | श्रुतीवरूनच अगदी व्यक्त होते. कारण, उपनिषदांत त्यासंबंधाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. | तस्मादात्मन आकाशः संभूतः । आकाशाद्वायुः ।। वायोरग्निः । अनेरापः । अद्भ्यःपृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नाद्रेतः । रेतसः पुरुषः । इत्यादि.. मनूने देखील ह्याच उत्क्रान्तिनियमाचा अनुवाद करून, सृष्ट्युत्पत्तीचा उपक्रम सांगितला आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नको. मात्र, माकडांची अथवा वानरांची उत्क्रान्ति होऊन, त्यापासूनच मानवी प्राणी झाला, ही कोटी आमच्या आर्यपूर्वजांस विलकुल संमत नव्हती; आणि ती अजून देखील निर्विवाद सिद्ध झाली नाहीं; असे अनेक प्रेमाणांवरून कळून येते. शिवाय, मनुष्यादि कोटींतले प्राणी निरनिराळे उत्पन्न केले असल्याविषयीं, मैंनुस्मृतींतही वर्णन आहे. १ मनुस्मृति..अ. १ ला. श्लोक. ७५-७६-७७-७८ पहा. २ * It must be admitted, however, that in our present state of knowledge, all these theories of the place, time, and manner of human origins are specutattoos rather than Science.” ( Human Origins, By S. Laing. 1897. P. 418. ). 3. पतीन्प्रजानामसृजंमहर्षीनादितोदश ॥३४॥ (अ. १ ला). यक्षरक्षःपिशाचश्चगन्धर्वाप्सरसोसुरान् । इत्यादि ॥ ३७॥ (अ. १ ला. ). किन्नरान्वानरान्मत्स्यान्विविधांश्च विहंगमान्। पशून्मृगान्मनुष्यांश्च व्यालांश्चोभयतोदतः ॥२९॥(अ१ला).