पान:भाषाशास्त्र.djvu/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. । १०५ तथापि, उत्क्रांति नियमाचे तत्व आमच्या आर्य 'पूर्व जांस चांगले माहित होते. इतकेच उत्क्रातितत्वाचा मूळ नव्हे तर, उतक्रान्तिनियमानेच ह्या आर्यांचीच कल्पना, सृष्टीची रचना झाली, हे सुद्धा ते समजून असत; व ती गोष्ट सदरी नमुद केलेल्या उपनिष दांतील ऋचेवरून उत्तम रीतीने व्यक्त होण्यासारखी आहे. आतां, डार्विन्ने ह्याचे उपपत्तीचे अवलंबन केल्याचे दिसते. मात्र, त्याने ती पुष्कळ बाबव तिचा । चा डावलून तींत थोड्याबहुत अंशाने विसृत केली. केलेला विस्तार. कित्येक गोष्टींत आणखी शोध करून, त्याने प्रत्यक्ष प्रयोगही करून पाहिले. आणि आपल्या परिपक्वदशेप्रत आलेल्या अनुभवाने, उत्क्रांति नियमाची व्यापकता त्याने जगापुढे ठेविली. परंतु, तेवढ्यावरूनच त्याचे सर्व सिद्धान्त खरे आहेत, असे म्हणता येणार नाही, असो. हा मानवी प्राणी या भूतलावर कोठे उत्पन्न | झाला, व त्याच्या जन्मभूमीचा हा प्राण्यांचे विशेष बहुमान कोणत्या प्रिय भूमीच्या वापरात न वाटणीस म्हणन राखन ठेविला होता, याविषयीचे अवश्य ते विवेचन येथेच केले पाहिजे. आमच्या पुराणांवरून, हा बहुमान निःसंशय आमच्या भरतभूमीच्याच हिश्शाचा असल्याचे दिसते. इतकेच नव्हें तर, आमच्या पुराणतर स्मृती, आणि त्याहीपेक्षां प्राचीनतर | १ आमपुराण. अ २. (११-१v ). अ ३. (४-५-७-८-९). गरुडपुराण. अ. १. २३ | २ मनुस्मृति. अ. १. ( ३५. ३६. ३७.६२, ६३). अ. २. (१७. १८ ).