पान:भाषाशास्त्र.djvu/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ भाषेचे उद्गमस्थान. आमच्या वाङ्मयांतील प्रमाणभूतग्रंथ म्हटले म्हणजे श्रुति, व स्मृति असे होत; आणि त्यांतही, श्रुतीचा अधार विशेष ग्राह्य आहे, हे सांगावयासच नको. कारण, श्रुति झणजे प्रत्यक्ष वेदवचनच समजावयाचे, असे स्मृतिकारांनी देखील वर्णन केले आहे. । श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो थर्मशास्रं तु वैस्मृतिः । | ( मनुन्मृति. १. २. १०.) सर्व स्मृतिकारांत मनु हा आदिस्मृतिकार होय, सबब, त्याबद्दल स्मृतीचा त्याचे वचन सर्वमान्य समजतात. आधार. ह्याने प्रजोत्पादनाच्या बाबतीत असे लिहिले आहे की, नानाविध प्रजा निर्माण करण्यासाठी, परमेश्वराने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र, हे वर्ण उत्पन्न केले, व त्यांपासूनच भिन्न भिन्न लोक निर्माण झाले. लोकानांतु विद्धयर्थं मुखबापूरुपादतः । ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रुचनिरवर्तयत् ॥ ३१ ॥ ( मनुस्मृति. अ. १ ला ). आतां, स्मृतीपेक्षां सुद्धां श्रुति हा पुराणतर ग्रंथ असून, श्रुतीचा आधार. ह्यावरूनही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र, हे चातुर्वर्ण्य सहस्रशीर्ष पुरुषापासूनच निर्माण झाल्याविषयीं वर्णन आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत् । बाहूराजन्यः कृतः ॥ उरूतझ्ययद् वैश्यः । पद्भ्यां शूद्रोऽअजायत ॥ (कु. वे. अ.. ( अ. ४.) फार तर काय सांगावे, पण, उत्क्रान्तिनियमाच्या मूल73 1 भारतीय साम्राज्य, पु.२ रे पहा.