पान:भाषाशास्त्र.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ | भाषाशास्त्र.

आता अन्य दिशेकडे वळू, व ह्या बाबतीत पाश्चात्यांचे कसे मत आहे, ते पाहूं.

कित्येक पाश्चात्यांचा असा अभिप्राय आहे की, भाषा भाषेच्या उत्पत्ती- ही केवळ सांकेतिक असून, ती फक्त संबंधाने पाश्चात्य मत. जनरूढि आणि लोकाचार, यांनीच नियंत्रित झाली आहे. तेव्हां, अर्थात्च, झांच्या समजुतीप्रमाणे, कोणत्याही वर्णाने, किंवा अक्षराने, अथवा शब्दाने, किंचित् देखील बोध स्वयमेव होत नसून, फक्त अमुक वर्णने, अक्षरानें, अगरं शब्दाने, अमुक एक समजावे, असे सर्वानुमते ठरल्यावरून, त्या त्या वर्णने, अक्षराने, अगर शब्दानें, तो ते अर्थ समजण्यांत येते. तथापि, हा एक पक्ष झाला असून, कांहींचे मत याहून अगदी भिन्न आहे. हे असे म्हणसाकतिक भाषा, व तात की, भाषा ही सेन्द्रिय व सजीव सेन्द्रिय भाषा. आहे. कारण, तिला एक प्रकारची वाढ आहे. इतकेच नव्हे तर, ज्याप्रमाणे बीजांत पाने, शाखा, फुले, व फळे, इत्यादि प्रच्छिन्न असतात, त्याचप्रमाणे भाषेत देखील तिची परिणात आणि तिचा विस्तार, तिच्या समवेतच आहे. फेर, श्लेजल, वगैरे या मताचे होत. - कित्येक भारतीयांप्रमाणे, कांहीं पाश्चाय पंडित सुद्धां, , भाषा ही अमानुषी असल्याचेच समअमानुषी भापा, व । जतात; आणि तत्संबंधी मोठा कडात्याबद्दल शुष्क विवाद. क्याचा परंतु केवळ निरर्थक वादवि| १ Origin of Languages. P. 35. Fairaul. २ Transactions of the Philological Society. vol. II. P. 39. 55 F },