Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुक्रमणिका.
विषय. पुष्टें
भाग पहिला-
 भाषाशास्त्राचे सामान्य विवेचन व एकंदर भाषांचे
 दिद्गर्शन. १- ५५
भाग दुसरा-
 भाषेची उपपत्ति, व ध्वनि, शब्द, आणि
 श्रवणविचार. ५६-१००
भाग तिसरा-
 भाषेचे उगमस्थान. १०१-१६९
भाग चवथा-
 भाषेतील शब्दांची व्युत्पत्ति, त्यांचा इतिहास,
 त्यांचे स्थलांतर, व रूपांतर, आणि आर्यनामधेयाचा
 चलनी शिक्का. १७०-१८६
भाग पांचवा-
 भाषाशास्त्राच्या संबंधाने आमच्या आर्य पूर्वजांचे
 प्राक्कालीन परिश्रम, व पौरस्त्य प्रयत्न. १८७-२६६
भाग सहावा-
 वर्णविचार. २६७-२९३
भाग सातवा-
  लिपिनिरूपण २९४-३०६
भाग आठवा-
  भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३०७-३५१
भाग नववा-
 व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३५२-३८०
भाग दहावा-
 शब्दापभ्रंशाचा त्रोटक विचार ३८१-३८८