पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना २५ जात संघटनाच्या जाळ्यांत गुरफटलेला असावा. एकमेकांच्या अनुभवाचा फायदा एकमेकांस मिळेल, झालेल्याच चुका फिरून होणार नाहीत, दिवसें. दिवस देशाचे पाऊल पुढेच पडत जाईल, जे कार्य होईल ते शिस्तवार व पद्धतशीर होईल अशी व्यवस्था करावयाला आपण लागले पाहिजे. या प्रकारच्या संस्था हल्ली आस्तित्वात आहेत, नवीन निघतहि आहेत पण त्यांचे काम पद्धतशीर, सुव्यवस्थित व नियमितपणे होत नाही व होत असेल तर ते प्रसिद्ध होऊन जनतेपुढे येत नाही. कित्येक वेळां कोठे काय चालले आहे याचीच लोकांना दाद नाही. तर तसे न होतां एका प्रकारच्या चळवळीचे एकीकरण होऊन तिला संघटित, नियमबद्ध व व्यवस्थित स्वरूप आले पाहिजे. इतकीच गोष्ट येथे विशेष स्पष्ट करावयाची आहे. FENThhin TOTSE UITS THE 615 571572 DITFITS (2) गायक गोनामछि te STUGE F EFT मार्ण TE (es) 1597 नागFिE PISisी शिविर का र गायक होती SERIEF Epमानामा का लकीर मामा काम TED STE TRajsts शामगार कि