पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०१ सरकारी नोकरसंघ-मुलकीनोकर, न्यायनोकर, जंगलनोकर, शाळाका नोकर, प. व. डि. नोकर, टपाल व तार, शिक्षक वगैरे. मी देशी खेळमंडळ-नमस्कारक्लव, तालीमक्लब, लेजीमक्लब, उड्याक्लब, आट्यापाट्याक्लब, खोखोक्लब, कुस्त्याक्लब, दौडक्लब वगैरे. विदेशी खेळमंडळ--क्रिकेटक्लब टेनिसक्लब, फुटबॉलक्लब, बास्केटबाल क्लब, फेलोक्लब, गोल्फक्लब, रेसक्लब वैगेर.TFPISid नांवमंडळ बोटक्लब, पोहण्याचा क्लब, बुडी मारण्याचा क्लब वगैरे. समाजसेवामंडळ बालसंस्था, सूतिकाक्लब, औषधालय, वाचनक्लब, भी हातकामक्लब, धंदा लावणारा क्लब, यात्राक्लब वगैरे. नमस्कार क्लब-राममंदिर आखाडा, गायनशाळा आखाडा, कृष्ण गल्ली आखाडा वगैरे. पण कामपाकर - तालीम क्लब-भोसल्यांचा आखाडा, व्यायामशाळा आखाडा, वगैरे. याप्रमाणे कामाची दिशा दाखविली आहे, त्यावरून काय करावे याची जाणीव होईल. मात्र या सर्व संस्थांत कांही तरी त्या बाबींत सुधारणा व्हावी म्हणून माहिती गोळा करणे, विचार करणे, निर्णय ठरविणे व आचरण करणे या गोष्टी होऊन त्यांत किती काम केले हे नियमितपणे प्रसिद्ध झाले पाहिजे. आपल्या कार्याचे शहरांत आखाडे कोठे आहेत, त्यांचे सभासद कोण व किती, ते काय काम व कसे करतात या बाबदची माहिती क्लबाला, क्लबांची माहिती संघाला, संघांची माहिती समाजाला व व समाजाची माहिती सभेला याप्रमाणे एकीकरण व व्यवस्थित मांडणी पाहिजे. राष्ट्रीय सभा, प्रांतिक समाज, स्थानीक संघ, सघांत मंडळ, मंडळांत पथके याप्रमाणे सगळ्या देशाचे खेडेगांव किंवा आळीपर्यंत घटक बनविण्याची योजना पाहिजे. ही आजच सिद्ध होईल किंवा व्हावी असे नसून या घटनेचे अंतिम ध्येय हे असले पाहिजे इतकीच गोष्ट येथे सांगावयाची आहे. officामा - तात्पर्य, कोणतेहि काम संघटित पद्धतीने करण्याची लोकांना संवय लागावी व त्या दिशेने प्रयत्नाला हळूहळू सुरुवात होऊन सर्व देश एक