पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना ना २३ ही विचाराची व्याख्या देशोन्नतीच्या विचारांनाहि. लाग आहे. सर्व विचारांची हीच परंपरा आहे. हे काय आहे, असे कसे झाले, आतां कसे व्हावयाला पाहिजे व ते कसे होईल या सर्व विचारांच्या चार पायऱ्या आहेत. ही विचारांची चळवळ पहिल्याने सुरू केली पाहिजे व ती नियमितपणे चालली पाहिजे. शविर केलेल्या विवेचनाला अनुसरून एका शहरांत खाली दिल्याप्रमाणे कामे करता येतील. संघाच्या पोटशाखा मंडळे व मंडळाच्या पोटशाखा (क्लब) पथके व त्यांच्या पोटशाखा अड्डे अगर मेळे होत. संघ-मतदारसंघ, व्यापारीसंव, शिक्षणसंघ, व्यायामसंघ, विद्यार्थीसंघ, ___ धार्मिकसंघ, करमणूकसंघ, सरकारी नोकरसंघ, कंपनीचे भागीदार- संघ, स्वयंसेवकसंघ वगैरे. म ला मतदारसंघ-आरोग्यमंडळ, पाणीपुरवठामंडळ, सफाईमंडळ, दळणवळणमंडळ, बाजारमंडळ, नगररचनांमडळ, शिक्षणमंडळ, गि सुधारणामंडळ. विजय को कि व्यापारीसंघ-कापडमंडळ, सोनारमंडळ, सुतारमंडळ, सराफमंडळ, F इत्यादि.PEP), भारत शिक्षणसंघ-शिक्षकमंडळ, वाचनमंडळ, पुस्तकसंग्रहमंडळ, प्रदर्शन मंडळ, वक्तृत्वमंडळ, गायनमंडळ, प्रचारमंडळ वगैरे. गाड मार व्यायामसंघ-देशी खेळमंडळ, विदेशी खेळमंडळ, नांवमंडळ, समाजसेवामंडळ, स्वारमंडळ, कवाईतमंडळ वगैरे. . विद्यार्थीसंघ-मधुकरीमंडळ, साधनमंडळ,स्वयंसेवकमंडळ, खेळमंडळ, - पुस्तकमंडळ, आरोग्यमंडळ. धार्मिक संघ-वेदपाठमंडळ, पुराणिकमंडळ, हरिदासमंडळ, भजन मडळ, मौलवीमंडळ, पारशीमंडळ, अहिंसामंडळ, गोरक्षणमंडळ, दानधर्ममंडळ, औषधोपचारमंडळ, अनाथसंगोपनमंडळ. नामक करमणूकसंघ-पानसुपारीमंडळ, धूम्रपानमंडळ, दारूमंडळ, नाटक- मंडळ, बैठे खेळमंडळ, देशी खेळमंडळ वगैरे. ही