पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ भावी हिंदी स्वराज्य . [प्र० १६ देशांतून नवीन गलबतें वगैरे बांधण्याची जारीने तयारी चालली असून हिंदुस्थानांत याबाबद कांहींच गडबड दिसत नाही. हिंदुस्थानाचे करांचे तुलनात्मक उत्पन्न खाली दिले आहे. दरमाणी किती कर द्यावा लागतो हे यावरून समजेल." हिंदुस्थान ०.३४, आस्ट्रेलिया ७. ५, विलायत १९. ३, कानडा ६.४५, संयुक्त संस्थाने ७. ९, जपान १. ५, हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति खालील कोष्टकावरून ध्यानी येईल. संयुक्त संस्थानांत पोस्टांत पैसे ठेवण्याची प्रवृत्ति कमी असून कानडा देशांत ती सर्वात जास्त आहे. देशाचें नांव बँकांच्या बँकांचे भाडवल बँकांत ठेवी पोष्टांत ____ कचेऱ्या दहालक्ष पौ. दहालक्ष पौं. ठेवी. हिंदुस्थान (१९१७) ३५९ २३ ११८ ०.६ संयुक्त संस्थाने (१९१७) २८९१३ ४८२ ५७६७ ३.७८ विलायत (१९१८) ९३५७ ८८ २३५५ ७७.७३ जपान (१९१६) ५८७४ ६७ । ४९४ ८.४ कानडा (१९१७) ३३२७ २३ ३२४ १४.८५ हिंदुस्थानांतील लोकांची सर्व संपत्ति घरे, शेते, बागा, सोनेनाणे, वगैरे सर्व मिळून साडेतीनशे कोटी पौंड आहे असा अंदाज आहे. याचे तुलनात्मक कोष्टक खाली दिले आहे. देशाचे नांव, माणशी संपत्ति पौंड. देशाचे नांव, माणशी संपत्ति पौंड. हिंदुस्थान आस्ट्रेलिया २६२ संयुक्त संस्थाने ३९१ कानडा २५९ विलायत ३२० जपान या भागांत जेथे जेथें हिंदुस्थान म्हटले आहे तेथे ते इंग्रजी हिंदुस्थान असे समजावे. देशी संस्थानांचे आंकडे उपलब्ध झाले तेथे ते निराळे दिले आहेत. इतरत्र देशी संस्थानांचे आंकडे उपलब्ध नाहीत. पण देशी ३