पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ aao भावी हिंदी स्वराज्य गायक [प्र० १४ जमीनीच्या खाली हात दीड हात खोलीवर गुळगुळीत एका ढाळाचे अगर पायऱ्या पायऱ्याचे असे सांडपाण्याचे गटार करावे. असे गटार न केले तर तस्यातिक्रमे चतुष्पंचाशत्पणो दंडः। चौपन्न पण दंड होईल. याप्रमाणे प्रपा-पाणीपुरवठ्याला अनुसरून मोठमोठी गटारें मात्र सरकार बांधीत असे. (२) मंडप हे नगरांत क्षौर मंडपापासून नाड्य मंडपापर्यंत अनेक प्रकारचे असत ते असेजा वासार्थमंडपं चैव यागमंडपमेवच। अभिषकादियोग्यं च नृत्तमंडपकं तथा ॥ का वैवाहिकं च मैत्रं च तथोपनयनाहकं । म आस्थानमंडपं चैव बलालोकनमंडपं ॥1291 शिवाय संधिकार्यार्हकं क्षौरं भुक्तिकर्म सुखान्वितं ॥मयमत॥अ.२५ (१) प्रवाश्यांना उतरण्यासाठी, (२) यज्ञ करण्यासाठी. (३) अभिषेक ( सन्मान ) करण्यासाठी, (४) नाचासाठी, (५). विवाहासाठी, (६) मैत्रीसाठी, (७) उपनयनासाठी, (८) सांठविण्यासाठी ( कोठारें ), (९) कवाईत, कुस्त्या व सामने पाहण्यासाठी, (१०) भांडणे मिटविण्यासाठी (लवाद), (११) हजामतीसाठी, (१२)फराळ व ( १३ )आराम करण्यासाठी, इतक्या प्रकारचे मंडप असून त्यांना अनुक्रमें १ मेरुक, २ विजय, ३ सिद्ध, ४ पद्मक, ५ भद्रक, ६ शिव, ७ वेद, ८ अलंकृत (कुलुपांचे ), ९ दर्भ ( कवाईत ) कौशिक (कुरूपा ) व कुलधारी ( सामने), १० सुखांग, ११ सौख्यक, १२ गर्भ किंवा माल्य व १३ माल्याद्भुत अशी नावे आहेत. या मंडपांत त्य त्या कामांना अनुरूप अशी योजना व रचना केलेली असे. लष्का , रस्त्यांची रचना व दुरस्ती ही कामें या मंडपखात्याकडे असत. नगराच्या वेशीच्या आंतले रस्ते या खात्याकडे असून त्या रस्त्यांत ब्रह्माख्य (साधारण) रस्ते, राजाख्य (दरवाजे असलेल्या आळ्या) कुटिमकाख्य किंवा मंगल (मिरवणुकीचे ), रथ्या गाड्यांच्या रहदारीचे ), व महापथ