पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अति मी निज प्रकरण तेरावें ग्रामपंचायती Heो . कोणत्याहि देशांतील प्रातिनिधिक संस्थांचा विचार करूं लागलों म्हणजे त्यांत राजाच्या प्रतिनिधींचा त्याचप्रमाणे प्रजेच्या प्रतिनिधींचा विचार करावा लागतो व यासाठी देशापासून धरापर्यंत भाग पाडावे लागतात. ते भाग व त्या भागांत काम करणारे राजाचे व प्रजेचे प्रतिनिधी यांची मांडणी खाली दिली आहे, या भाग राजप्रतिनिधि प्रजाप्रतिनिधि ५ पासून १० इंद्रिये = १ मनुष्य, स्वामी पुरुष, आत्मा. बुद्धि, प्रकृति ५ पासून १० माणसे = १ कुटुंब, ग्रह. गृहपति गृहिणी. ५ पासून १० कुटुंबे = १ आळी, वाडी कुलपति पुरएता, पुढारी ५ पासून १० आळ्या= १ पेठ, खेडे नामाधिप ग्रामणी __पाटील M. Panchayat ५ पासून १० पेंठा = १ गांव, मंडल गोप M. Union ५ पासून १० गांवें = १ नगर, तालुका नगराधिप नगरप्रणिधि - मामलतदार Municipal ५ पासून १० तालुके = १ जिल्हा, जानपद समाहर्ता सुभा M. Board ५ पासून १० जिल्हे = १ प्रांत, राज्य राजा सरसुभा मंत्रज्ञ. Councillor ५ पासून १० प्रांत = १ देश, महाराज्य महाराजा, ऋत्विज M. Assembly ५ ते १० महाराज = सार्वभौम, पृथ्वीपति ५ ते १० सार्वभौम = प्रजापति, स्वाराज्य ५ ते १० स्वाराज्य = विष्णु, वैराज्य