पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TT भावी हिंदी स्वराज्यात [प्र०९ किंवा जपानसारखी एक बँक करण्यापेक्षां कानडा, संयुक्त संस्थाने यासारखी अनेक बँकांची जट किंवा संयोग करणे चांगले. आपल्या नजरत राहतील अशा अनेक प्रांतवार बँका एका अवाढव्य व नजरेच्या आटोक्या बाहेर जाणाऱ्या बँकेपेक्षां हितकर होत. ग अनेक बँका असल्याने पैशाचा एकाच ठिकाणी बोजा होईल इतका संचय होत नाही. मध्यवर्ती बँकेत जो फायदा होणार तो होऊन भाडवल पसरलेले राहण्याच्या कामी पुष्कळ प्रांतिक बँका असणे हितकर असत. एक बँक असली म्हणजे तिच्या शाखांना आपण नोकर आहो अस वाटते व गांवोगांव व्यापार व व्यवहार वाढविण्याची उत्सुकता त्याना वाटत नाही. उलट 'कोठे जातात, झक मारीत येतील' अशी बेपवाइ त्यात उत्पन्न होते. पण निरनिराळ्या प्रांतीय किंवा परगण्याच्या बँका असल्या तर त्या आपल्या ओळखीपाळखीने त्या परगण्यांत व्यापाराचा फला करतात. त्या नोकर नसून मालक असल्याने व्यवहार वाढविला तर आपला फायदा असे त्यांस वाटते. त्यामुळे व्यापार वृद्धि होण्यास म होते. हिंदुस्थानांतील सरकारी म्हणविल्या जाणाऱ्या बँकांत सरकारा. असतात व त्यामुळे त्या इतर बँकांशी बेगुमानपणे वागतात. या म्हणजे एक सरकारी खातींच होतात व त्यामुळे स्थानिक बका असतांना यांना सोवेर अगर सुतक नाहीसे दिसते. बँकांची जूट - तर असा बेगुमानपणा, पोटशाखांचा नोकरपणा, व्यापार वाढाव बेपर्वाई वगैरे दोष जातात. त्याचप्रमाणे अतःपर प्रांतीय . परदेशांशी व्यापारी उलाढाली करण्याची मनाई असं नये, अशा माक पणाने त्यांचा व्यवहार वाढेल. याशिवाय केवळ परदेशाशी व्यापार करण्यासाठी एक हुडणार स्वतंत्र बँक जपानच्या याकोहामा स्पिसी बँकप्रमाण हल्लीच्या हुंडणावळीच्या बँका परकीय व परदेशी व्यापाऱ्यांना असल्यामुळे त्या हिंदी व्यापाऱ्यांना योग्य त्या सवलती देत न त्यांना उत्तेजन देऊन त्यांचा व्यापार वाढविणे तर लांबच । बँकांच्या शाखा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, कानडा, संयुक्त वगैरे परदेशांत काढाव्या. कानडांतील पुष्कळ बँकाच्या हा शा व्यापाऱ्यांनी काढलेल्या सवलती देत नाहीत. मग विणे तर लांबच राहिले, हिंदी जमनी, कानडा, संयुक्त संस्थाने, जपान ताल पुष्कळ बँकाच्या हंग्लंडमध्ये शाखा सादाव्या. आहेत.