पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१२]

ding which came off lately. It appeared that his mother had accepted the sum from the bride's people as dowry for her son. But when the hour for the marriage ceremony to be performed came he urged that he would be no party to the marriage if the dowry were not returned. He had signed a pledge, along with other young men, not to take a pice from the bride's party. His father-in-law at first hesitated to take back the money saying, “How can I take back what I gave for my son-in-law ?” But seeing that the marriage depended on the withdrawal, which his would-be son-in-law proposed as the absolute condition, he yeilded at last. The ceremony was then performed.”
 किती हें हृदयंगम आहे नाहीं बरें ? अलीकडे मुलांची किंमत परीक्षांवर ठरून गेल्यासारखी झाली आहे. एक परीक्षा उतरली की ५०० चा आंकडा त्यांच्या गळ्यांत पडतो व लग्नसराईमध्ये विक्रीसारखा प्रकार चालतो. प्रत्येक परीक्षेबरोबर हे हुंड्याचे प्रमाण वाढत जाते. बरें, एवढ्याने तरी वरपक्षाची संतुष्टता होते असे नव्हे तर काहींना काही कारणांनी कलह होऊन हास्यास्पद प्रकार घडून लग्नें सुखास्पद व्हावयाची ती न होतां स्त्रियांच्या अज्ञानामुळे चिरशत्रुत्व संपादन केले जाते व यांचे परिणाम वधू