________________
२०८ कौशांबी-वत्स प्रांताची राजधानी; अलाहाबाद जिल्ह्यांतील कोसम इनाम व कोसम खिराज नांवांची गांवें. क्रम-सिंधुनदीस पश्चिमेकडून मिळणारी कुरमनदी. खिळिजिाळ-कोल्हापुराजवळील पन्हाळा किल्ला. गंगा-प्रसिद्ध नदी; ऋग्वेदाच्या शेवटच्या शेवटच्या मंत्रांत हे आढळते. यावरून आर्य लोक, ऋग्वेदाचे बहुतेक मंत्र झाले तेव्हां गंगेपावेतों आले नव्हते असे दिसते. गांधार—पेशावर व रावळपिंडी जिल्हे मिळून झालेला प्रति; काबूलही त्यांत येते. लोकांचेही हे नांव आहे. ते ऋग्वेद व अथर्व वेदांत आहे, गांधार देश फार प्राचीन आहे. दोनशे वर्षे तो इराणचे ताव्यांत होता. इ. स. पू. ३३१ सालांत हा प्रांत शिकंदर बादशाहाचे ताव्यांत आला. प्रथम तो इराणचे राज्याचा संस्थापक सायरस (इ. स. पू. ५५८-५३० ) याने घेतला. गिरीनगर—गिरनार ( जुनागड संस्थानांत ); या पर्वताचे पाच थ्याशी एक मोठी शिला आहे. ती बारा फूट 3 पंचाहत्तर फूट घेराची आहे. तिजवर तीन वेगळ्या गळ्या वंशांच्या तीन राजांचे लेख आहेत. त्या रा' नांव:-( १ ) अशोक ( इ. स. पू. २५० ); ( रुद्रदामा, सुराष्ट्र व माळवा प्रांताचा महाक्षत्रप (३ १५० ); (३) स्कंदगुप्त ( इ. स. ४५५-४१ ४९७ चे तीन लेख ). अशोकाचा लेख ईशान्य आहे; रुद्रदाम्याचा लेख शिखरावर आहे; स्कंधगुप्ता पश्चिम दिशेस आहेत. अशोकाचे लेखांत योनराज ( राजा ) अँटिओकस याचे व चोल, पांड्य, सा केरळपुत्र, तंबपम्मी (सीलोन ) यांची नाव १० ); (२) १९९-४६६ व ख ईशान्य दिशेस स्कंधगुप्ताचे लेख निराज (ग्रीक पाड्य, सतियपुत्र, याची नांवे आहेत व