पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ २४३ स्थापन केले; नेपाळांत गेला; ललितपाटण नगराची स्थापना; त्याची मुलगी चारुमती योगिनी होते. सहावें स्तंभशासन पत्रक. अशोकाचा मृत्यु. पुष्यमित्र शंग बृहद्रथ मौर्याचा वध करता; मैर्या साम्राज्याची समाप्ति. २३२ प्राचीन लेखांत आलेले देश, पर्वत, नद्या, नगरे, गांवें, इत्यादिकांपैकी कांहीं कांहीं मुख्यमुख्यांची माहिती. १ अचिरावती-राप्ती नदी-शक लोकांच्या प्रांतांच्या पश्चिम आणि दक्षिण सीमेवरील नदी. ___ अपरांत-उत्तर कोंकण; याची राजधानी शूर्पारक (ठाण जिल्ह्यांत वसई जवळ सोपारें हें गांव). ___ अमरावती-मद्रास इलाख्यांतील गुंतर जिल्ह्यांतील कृष्णा तीरावरील एक गांव. त्याचे जवळ आंध्र देशाची धान्यकटक नांवाची राजधानी होती. बुद्धाचा एक प्रसिद्ध स्तूप अमरावतात होता. त्यावरील कांहीं संगमरवरी दगडाची कामें ब्रिटिश व मद्रास पदार्थसंग्रहालयांत ठेविली आहेत. ___ अयोध्या-घोग्रा ( शरयू ) नदीचे तीरावर, फैजाबदाम ल्ह्यांत, कोसल राज्याची राजधानी; दशरथ राजाचे स्था' भांडारकर यांचे १ या भागांतील माहिती मुख्यत्वे करून प्रो०ऱ्याफ्सन यांचे Ancient India या पुस्तकाचे व डॉ. सर रामकृष्ण भांडारकर History.of the DeKKan ग्रंथाचे आधाराने दिली आहे. ज्यास्त माहितीसाठी कनिंघ्यामचे Ancient Geography of I व रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे भारतवर्षीय भूवर्णन पहावे.