________________
२०३ ५३६-७२० मगधचा नंतरचा गुप्त वंश. ९९५-६१५ वल्लभीचा शिलादित्य. मोये वंश. . वर्ष (खि. पू ) विशेष गोष्ट. ३२६ किंवा३२६ चंद्रगुप्ताची व शिकंदराची भेट. ३२५ सप्त. किवा । शिकंदर हिंदस्तानांतन गेला. ___ अक्टोबर ३२४ फेब्रुवारी क्षत्रप फिलिपोस याचे वधाची बातमी शिकंदरास लागली;यदामोस व तक्षिलेचा राजा अंभी यांची शि कंदराने हिंदुस्तानचे आपले राज्यावर नेमणूक केली. ३२३ जन बाबिलोन येथे शिकंदराचा मृत्यु. ३२३--३२२ चंद्रगुप्त हिंदुस्तानचा सम्राट् होतो. ३०५--३०४ हिंदुस्तानावर सेल्यूकसची स्वारी. २०३ चंद्रगुप्ताने सेल्यूकसचा पराभव केला. ३०२ मेग्यास्थिनीजची पाटलीपुत्रास वकील म्हणून नेमणूक. २९८ बिंदुसार अमित्रघात सम्राट होतो. २७३ अशोकवर्धनाचे राज्यारोहण. अशोकाचा राज्याभिषेक । अशोकाने कलिंग प्रांत घेतला. २५९ अशोकाने शिकार बंद केली; उपदेशक देशोदेशी पाठविले. २५७ १-३-४ राजाज्ञा पाषाणावर खोदल्या;बराबर येथी ल गुहा आजिविक नांवाचे लोकांस दिल्या. २९६ १४ राजाज्ञा पाषाणावर प्रसिद्ध केल्या. अशोक धर्म महामात्रा 'नांवाचे धर्माधिकारी नेमतो.. २४९ अशोकाची तीर्थयात्रा; लुंबिनी उद्यानांतील स्तभ