पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ रुद्रदामन ११८ दामजदश्री १५५ जीवदामन १७८ रुद्रसिंह १८० रुद्रसेन १९९ संगदामन २२२ ३५१ दामसेन २२३ वर्ष इ. स. गुप्त कारकीर्दीची शकावली. ३२० पहिला चंद्रगुप्त स्वतंत्र राज्य स्थापन करतो. ३३० समुद्र गुप्ता, राज्यारोहण. अश्वमेध यज्ञ. ३७५ दुसऱ्या चंद्रगुप्ताचे राज्यारोहण. ४१३ पहिल्या कुमारगुप्ताचे राज्यारोहण. ४५६ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण. पूरगुप्त. ४८५ नरसिंहगुप्त बालादित्य. ४९०-५१० तोरमाण. ४९०-७७० वल्लभीवंश. ५१०-५४० मिहिर-गुल. ५३०. दुसरा कुमारगुप्त.