________________
१९९ १०२२-मुसलमानांनी लाहोर शहर घेतले. १०३२-विमलशा नांवाचे सावकाराने अबूचे पहाडावरील जैन मंदिरे बांधली. १०६०-चंडेलावंशीय कीर्तिवर्मा राजा; बंगाल्यांतील सेनराज वंशाची स्थापना.* १०७०-१११८-चोल राजा कुलोत्तुंग; तामिल वाङ्मयाचा उत्कर्ष.* १०७६-१११६-सहावा विक्रमादित्य. १०८६–दक्षिण हिंदुस्थानांतील शेतांची पहाणी.* १०९०-मिताक्षराचा को विज्ञानेश्वर.* ११००-रामानुजाचार्य; जयदेव कवि.* १११ ०-११४१ --होयसल राजा विष्णुवर्धन. १११८–श्रीमध्वाचार्याचा जन्म.* ११४९.-कल्हणाने राजतरंगिणी ग्रंथ लिहिला.* ११७०-११९३-कनोजचा राजा जयचंद,व पृथ्वीराज चव्हाण.* १२००-१३००-चोल व चालुक्य वंशांचा हास; देवगिरीचे यादव, वारंगळचे काकतीय राजे.* १२६८-व्यंकटनाथ ऊर्फ वेदांतदेशिक, दक्षिण हिंदुस्थानांतील ___ प्रसिद्ध वैष्णव ग्रंथकार.* १२७०-महाराष्ट्रांतील साधू ज्ञानेश्वर, नामदेव.* १३०९-१३१०-मलिक काफुरची दक्षिणेवरील आणि दक्षिण हिंदुस्थानावरील स्वारी. १३३६ -विजयानगरची स्थापना.* १ डॉ. सर रामकृष्ण भांडारकरांचे मताप्रमाणे दुसरा चालुक्य वंश वेगळा धरला तर हा विक्रमादित्य दुसरा धरला पाहिजे.
- रंगस्वामी आयंगर यांचा हिंदुस्थानचा इतिहास.