Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० (मि. विन्सेट स्मिथ यांचे ग्रंथावरून. ) शैशुनाग व नंद वंशाची शकावली ( अजमासाने ). अ. श. राजांचें नांव. राज्यारोहणाचे साल विशेष १ शिशुनाग इ.स.पूर्वी ०२) २ शाकवर्ण , कांहीं माहीत नाही. ३ क्षेत्रधर्म ४ क्षेमजित ऊर्फ क्षत्रौज बिंबिसार ५३० नवें राजगृह स्थापन केले महावीर व गौतमबुद्ध यांचा समकालीन. ६ अजातशत्रु ५०२बुद्धाचा मृत्यु४ ८७;पाटली पुत्राचा दुर्ग बांधिला. दर्शक उदासीन ऊर्फ उदय ४५१पाटली पुत्राजवळ कुसुमपूर नगर वसविले. ९ नंदिवर्धन । महानंदी ४ १८ काही माहीत नाही. नंदवंश ११। महापद्म इ० १२ । ९; २ पिढ्या ४७५ v ३७२ मौर्य ३२२ १३ चंद्रगुप्त आंध्र राजांची यादी. पहिले १८ राजेः