पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ ६०६-६१२–हर्षाची उत्तर हिंदुस्थानावर स्वारी. ६०८-चालुक्यवंशीय दुसरा पुलकेशी याचे राज्यारोहण. ६१२–हर्षाचे राज्यारोहण व त्याचा शक. ६२०--दुसरा पुलकेशी याजकडून हर्षाचा पराभव. ६२२–मुसलमानांचा हिजरी सन. ६२९ –चिनी हि-उ-एनत्संग यांचे प्रवासाचा आरंभ. ६३५–हर्षाची वल्लभीवर स्वारी. ६४१–हर्षाने चीनचे बादशाहाकडे वकील पाठविला. ६४२-दुसऱ्या पुलकेशीचा मृत्यु.. ६४३–हर्षाची गंजमवर स्वारी; हर्षाच्या कनोजवं प्रयाग येथील बौद्ध परिषदा. ६४७-हर्षाचा मृत्यु. ६६४-हि-उ-एन त्संग याचा मृत्यु. ६७१-६९५--चिनी प्रवासी इतसिंग याचा हिंदुस्थानांत प्रवास. ७००-मीमांसक कुमारिल भट्ट* ७३०-काश्मीरचे ललितादित्य राजाने भवभूति कवीस आश्रय दिला. ७११–७६०-सिंध प्रांतांत अरब लोकांचा अम्मल* ७६०-वेरुळ येथील कैलास नांवाचे कोरीव लेणे; अरबांची वल्ल. भीवर स्वारी* ८००-श्रीशंकराचार्य, माघ आणि विशाखदत्त कवि. __ * रंगस्वामी आयंगार यांचा हिंदुस्थानचा इतिहास. ९१५-राष्ट्रकूटवंशीय तिसरा कृष्ण याने दक्षिण हिंदुस्थान जिला ९८९-१०१७-चोल राजा राजराज. १०००-तंजावरचे प्रसिद्ध मंदीर. १०१० ---१०५०-प्रसिद्ध परमारवंशीय भोजराजा. - -