पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९७ १००-रोमचा बादशहा ट्रेजन याजकडे कनिष्कानें वकील पाठविला. बौद्ध परिषद्. १२३-कानष्काचा मृत्यु. हावक कुशान. १४०-वसुदेव कुशान. १७८-वसुदेव कुशानाचा मृत्यु. १७८-२२६-कुशान वंशांतील शेवटचे राजे. १५०–रुद्रदामा क्षत्रप. ३२०-चंद्रगुप्ताचे राज्यारोहण. ३३०-समुद्रगुप्ताचे राज्यारोहण;अमरकोशाचा कर्ता अमरसिंह. ३७६-याज्ञवल्क्य. द्वितीय चंद्रगुप्ताचे राज्यारोहण. ३००-४००–बौद्धधर्माचा हास; ब्राह्मणांचा उत्कर्ष; धर्म शास्त्र, ज्योतिष, न्याय इ० विषयावर ब्राह्मणांचे ग्रंथ. ४०५-४११फा-हि-एनचा प्रवास. ४१३ -कुमारगुप्ताचे राज्यारोहण. ४५५-स्कंदगुप्त. हूण लोकांशी पहिली लढाई. ४७०-४८०—हूण लोकांशी दुसरी लढाई. ४७६-आर्यभट्टाचा जन्म; कालिदास. ४९०-५१०--तोरमाण. ५१०-५४०-मिहिरकुल. ५२८–बालादित्य व यशोधर्म यांजकडून मिहिरकुलाचा पराभव. ९७८--वातापीचे चालुक्य राजे. ५८०-वराहमिहिर सुबन्धु. ५९५-६१५--मोलापो आणि वल्लभीचा शिलादित्य राजा, ६००-कादंबरीचा कर्ता बाण. ६०५--स्थानेश्वरचा म्हणजे ठाणेश्वरचा राजा राज्यवर्धन. ६०६--कनोजचा हर्षवर्धन.