Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४-१९१संगत, सालिशूक, सोमशर्मा; शतधन्वा, बृहद्रथ इत्यादि मौर्य राजे. २००—मनु संहितेचें सांप्रतचे स्वरूप. (डॉ०बुल्लर ) १८५-पुष्पमित्र शुंग हा मौर्य यास मारून आपण गादीवर बसला. १७०-यूएची लोक चिनांतून हांकून दिले. १ १६८-कलिंग देशचा खारवेल नांवाचा जैन राजा. १६५–मेन्यांडर. १६०--शक लोकांना यूएची लोक मध्य एशियांतून दक्षिणेकडून हाकून लावतात. १४०-१२५–शक लोक सीस्तान प्रांतांत येतात. तक्षशिला व मथरेचे क्षत्रप. १ १४०-पतंजलि. ७२-कण्व वंश. ५८-५७-मालव अथवा विक्रमशक. २७-कण्व वंशाची समाप्ति. खि० नं. १५-कुशान कदफिसीज. .२१-६०-गोंडेफेरीज. ४६--दुसरा कदफिसीज. ४६-७०-इंडो-पार्थियन अमलाचा कदफिसीजने अंत केला. ७८-शक ऊर्फ शालिवाहन शक; दुसरा कदफिसीज याचा मृत्यु. कनिष्काचे राज्यारोहण. ८५-दिगंबर जैनांचा उत्कर्ष. १ रंगस्वामी आयंगर यांचा हिंदुस्थानचा इतिहास.