पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९५ ६०२-अजातशत्रूचे राज्यारोहण; पाटलिपुत्राला दुर्ग बांधला. ४७५-४१८ - दर्शक, उदय, नंदिवर्धन व महानंदी राजे पाट लिपुत्रसन्निध कुसुमपुर नगराची स्थापना. ३७२-नंद वंश. ३९०-वैय्याकरण पाणिनी ३२७–अलकचंद्र ऊर्फ अलेक्झांडर ऊर्फ शिकंदर याची स्वारी. ३२२-चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण. ३०५–३०३-~-सेल्यूकसची हिंदुस्थनाावर स्वारी. चंद्रगुप्ता मौर्या कडून त्याचा पराभव.सेल्यूकसने चंद्रगुप्तास हिंदुकुशपर्यंतचा पर्वताचा प्रांत दिला. ३०२-चंद्रगुप्ताचे दरबारांत मेगॅस्थिनीजची नेमणूक. ३००–चाणक्याचा अर्थशास्त्रावर ग्रंथ १ २९८-चंद्रगुप्ताचा मृत्यु किंवा राज्यत्याग;बिंदुसाराचे राज्यारोहण. २७३-अशोकाचे राज्यारोहण. २६९ -अशोकाचा राज्याभिषेक. २६१—कलिंग प्रांतावर अशोकाची स्वारी. २५९--अशोकाने शिकार बंद केली. २५७--अशोकाच्या राजशासनांच्या प्रसिद्धीचा प्रारंभ. वारी २४९--अशोकाची तीर्थयात्रा; लुंबिनी बागेतील स्तंभ; ललित पाट णाची स्थापना; त्याची मुलगी चारुमती बुद्धोपासक झाली. २४०-पाटलिपुत्र येथे तिसरी बौद्ध परिषद् १ २३२-अशोकाचा मृत्यु. + रंगस्वामी आयंगार यांचा हिंदुस्थानचा इतिहास. त्या इतिहासांत पाणिनीचा काळ इ.स. पूर्वी ३५० दिला आहे. परंतु प्रो. का. बा. पाठक वगैरेंनी पाणिनी खि० पू० निदान ६०० पासून ८०० चे सुमारास झाला असावा असे निश्चित केले आहे.