या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
१९१ देवगिरीचे नंतरचे यादवांची वंशावळ. मल्लुगी १ भिल्लम ( ११८७-११९१ ). २ जैत्रपाळ ऊर्फ जैतुगी (११९१-१२१० ) ३ सिंघण ( १२१०-१२४७) जैत्रपाळ ४ कृष्ण ऊर्फ कन्हार ऊर्फ कंधार ५ माधव ( १२४७-१२६०) (१२६०-१२७१) ६ रामचंद्र ऊर्फ रामदेव ( १२७१-१३०९) आमन ७ शंकर ( १३०९-१३१२ ) ३ . मेव्हणा हरपाळ (इ० १३१८ त मारला गेला.) कोल्हापुरचे शिलाहार. शंखचूड नांवाचे सर्पास गरूड भक्षण करणार होता. तेव्हां विद्याधरांचा राजा जीमूतकेतु यानें गरुडाची प्रार्थना केली की, शंखचूडाचा प्राण वाचवून त्याचे ऐवनी माझें भक्षण कर. त्यावरून गरुडाने शंखचूडास सोडून दिले. अशी कथा नागानंद नाटकांत