पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ वाडुगी ऊर्फ वड्डिग. दुसरा धादियप्प दुसरा भिल्लम ( इ. स. १०००) वेसुगी. तिसरा भिल्लम (इ. स. १०२६ ) दुसरा वाडुगी. दुसरा वेसुगी. चवथा भिल्लम. दुसरा से उणचंद्र (इ. स.१०६९) परम्भदेव सिंघण मल्लुगी. अमरगांगेय अमरमल्लगी पांचवा भिल्लम | (इ. स. ११९१त गोविंदराज बल्लाळ वारला.) यादवांच्या दोन शाखा होत्या; एक म्हैसुराकडील हाळेबीडची व दुसरी उत्तरेकडील. दुसरे विक्रमादित्य चालु क्याचे कारकीर्दीत दक्षिणेकडील विष्णुवर्धन यादवाने चालुक्य राजावर स्वारी केली. परंतु त्याचा पराभव झाला. पुढे त्याचा नातू